अंबड वार्ता-प्रतिनिधी/आकाश जळके
अंबड-घनसावंगी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सचिवपदी उद्धव बिल्हारे यांची बहूमताने निवड करण्यात आली . त्याबदल त्यांचे सर्वशिक्षक व मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे .
अंबड घनसावंगी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक यांची सहकारी पतसंस्था अंबड येथे कार्यरत आहे . दोन्ही तालुक्यात सहकारी क्षेत्रामध्ये ही संस्था अग्रगण्य मानली जाते उद्धव बिल्हारे यांच्या शैक्षणिक कार्याची नोंद घेऊन सर्व संचालक मंडळाने त्यांची सचिवपदी निवड केली .
या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन संतोष राजगुरू,व्हाईस चेअरमन रत्नमाला मुळे, संचालक सुभाष चाटे, संदीपान जाधव, विनोद आरसूळ, उद्धव खांडेभराड, हरिभाऊ भोसले, उद्धव बाजड, कल्याण वाघमारे, वराडे अमोल, वाघमारे दत्ता, महादेव वैराळ , गाडेकर ईश्वर , श्रीमती वैशाली भिसे या संचालक मंडळासह कर्मचारी व शिक्षकांची उपस्थिती होती.

Post a Comment
0 Comments