अंबड/ प्रतिनिधी
तहसील कार्यालय अंबड येथे श्री एकनाथराव भोजने साहेब यांनी नुकताच नायब तहसीलदार पदाचा,पदभार घेतला त्यानिमित्य सत्कार करण्यात आला..!
याप्रसंगी श्री कैलासजी राठी (प्रदेशअध्यक्ष मारवाडी युवामंच), मा.टोपे साहेब यांचे स्वियसहायक श्री काळे सर, श्री.प्रकाशअप्पा नारायणकर,नायब तहसीलदार श्री. धर्माधिकारी साहेब,मंडळाधिकारी से नि. शिवाजी गाडेकर व इतर कर्मचारी..!!

Post a Comment
0 Comments