प्रतिनिधी आकाश जळके
भगवान महावीर चौकाचे व संयम कीर्ती स्तंभाचे लोकार्पण अंबड येथे आचार्य विद्यासागर महाराज यांचा 58 व्या दीक्षा दिवसा निमित्ताने सकल जैन समाज अंबड यांचा कडून अंबड जालना रोडवर भव्य 35 फुटांचे भगवान महावीर चौक व आचार्य विद्यासागर महाराज यांचे संयम कीर्ती स्तंभाचे लोकार्पण करण्यात आले.श्री भगवान महावीर मंदिर परिसरात अभिषेक पूजन व आचार्य विद्यासागर यांचे पूजन झाले या नंतर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले मुनिश्री विरसागर महाराज यांचा द्वारे लिखीत भक्ती कैसे करे पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले नंतर मुनिश्री विरसागर महाराज यांचे प्रवचन झाले या प्रवनात आचार्य विद्यासागर महाराज यांचा जीवनातील अनेक प्रसंग सांगुन मुनिश्री ने त्यांचे कार्य सांगितले जसे जेलमधील कैदी व आदिवासी लोकांन साठी उघड्लेले हातकरघा जीव दये साठी गोशाळा मुलींचा शिक्षणासाठी प्रतिभास्थली इंडिया नही भारत बोलो भारतात हिंदी भाषेच महत्व इ कार्यक्रमासाठी जितेंद्र पापळकर विभागीय आयुक्त संभाजी नगर
डॉ कल्याण काळे खासदार जालना राजेंद्र टोपे माजी आरोग्य मंत्री देवीदास कुचे नगराध्यक्ष विजय चव्हाण उपविभागीय अधिकारी
विशाल खांबे डी वाय सर पी
मनोज उर्कीर्डे मुख्याधिकारी न.प.अंबड
भरतेश जी शहा उघोजक पुणे
अतुल जी शहा उघोजक पुणे
अनिलजी छाबड उघोजक जालना
अजितजी इंगलवार उघोजक छ.संभाजीनगर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment
0 Comments