Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नीरा नदीत वाहून गेलेल्या युवकाचा आपत्ती व्यवस्थापनाने शोध घेणेबाबत माजी मंत्री राजेश टोपे यांच्या प्रशासनाला सूचना

प्रतिनिधी /आकाश जळके 

संत तुकाराम महाराज पालखी क्रमांक बारा,देवराव बुवा हातगावकर असे दिंडीचे नाव असून या दिंडीमधील गोविंद कल्याणराव फोके रा.झिरपी ता.अंबड जि.जालना हा युवक आजी प्रयागबाई प्रभाकर खराबे यांच्या सोबत पंढरपूर वारीसाठी जात असतांना आज सकाळी सोलापूर जिल्ह्यातील निरा नदीमध्ये अकलूज सराटी पुलाजवळ आंघोळीसाठी गेला असता पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.घटनास्थळी माजी मंत्री राजेश टोपे यांनी भेट देऊन आपत्ती व्यवस्थापनाने युवकाचा शोध घेणेबाबत विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला.

Post a Comment

0 Comments