Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

श्री स्वामी समर्थ मंदीरात गुरूपौर्णिमानिमीत्त रक्तदान शिबिरात कार्यक्रम संपन्न

 


रक्तदान शिबिरात ५२ जणांचा सहभाग

अंबड/प्रतिनिधी आकाश जळके

श्री गुरु पौर्णिमा उत्सवानिमीत्त शहरातील श्री स्वामी समर्थ मंदीरात श्री सदगुरु श्री स्वामी समर्थ पुजन, महाआरती, अन्नदान महाप्रसाद तसेच भव्य रक्तदान शिबीर असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी झालेलल्या शिबिरात ५२ दात्यांनी रक्तदान केले. दरम्यान २ हजारावर भाविकांनी स्वामींचे दर्शन, पुजनासह महाप्रसादाचा लाभघेतला.



यावेळी रक्तदान शिबिरात कृष्णा राठोड, शुक्रजय काळेगोरे, डिगंबर वराडे, भाऊसाहेब तौर, दिनेश काकडे, वैभव वानखेडे, रामेश्वर खापरे, सचिन साठे, सुरज राऊत, कु. प्रिती भवर, रोहीत बिंदु, राधाकिसन पिवळ, विनोद शिंदे, परमेश्वर खरात, नरेंद्र माटोले, देवानंद चित्राल, योगेश्वर वाघ, युवराज साठे, विवेक पाटील, शरद जाधव, सुशिल खरात, सुरेश सवाशे, दिपक चौधरी, पियुष माटोले, सोनाली रेगुडे, विनोद जाधव, संदिप पालवे, योगेश्वर राजगुरु, कुणाल सातपुते, मुकूंद खरात,

किशोर मुर्तडकर, महादेव कब्बले, केशव आटकर, प्रकाश मुंजाळ, विष्णु थोरात, गणेश वराडे, भाऊसाहेब मुळे, योगेश चव्हाण, गणेश सावंत, हरिष वाघमारे, दर्शन पवार, कैलास घारके, शरद पाटोळे, अचित सावंत, विनोद मगर, मगर, म महेश जगदाळे, वैभव देशपांडे, रमेश वराडे, श्रीकिसन जाधव, पवन साळुंके, हरीओम काटकर या भाविकांनी रक्तदान केले. यामध्ये विशेष म्हणजे नरेंद्र माटोले यांचे ५२ वे तर देवानंद चित्राल यांचे ५० वे रक्तदान होते.



या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदीराचे अध्यक्ष सतिष सोडाणी,सचिव केदार मंत्री, सहसचिव डॉ.सतिष सारडा, सदस्य रमेश सोनवणे, व्यवस्थापक पंढरीनाथ जाधव, जाधव, पुजारी गजानन देशमुख, कर्मचारी पुरुषोत्तम ढोले, दिपक चौधरी, शंकर पिरानाईक, प्रदिप जिगे, सेवेकरी पियुष माटोले, मयुर वाव्हळ, बबनराव चिंतामणी, सेवानिवृत्त तलाठी श्री. हरणे, प्रशांत खोमणे, अजिंक्य कुटे, पांडुरंग गव्हाणे, सुरेश दरक, विशाल वराडे, भगवानराव शेडगे, अभिषेक सारडा, सुशिल खरात आदीसह अनेक पुरुष व महिला सेवेकऱ्यांनी परीश्रम घेतले. यावेळी भविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments