Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पत्रकारांनी बद्दल त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ




जालना: येथे आजच्या स्पर्धा युगात पत्रकारितांना बदलत्या तंत्रज्ञानाच्या आपल्या दैनंदिन कामकाजात उपयोजक करणे आवश्यकता असल्याचे जिल्हा अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले. अधिकारी कार्यालयातील महसूल कामकाजातील जिल्हास्तरीय पत्रकार नियोजन करण्यात आले होते .जिल्हाधिकारी कार्यालय महसूल सभागृहात आज जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ पांचाळ हे बोलत होते त्यावेळी प्रमुख अति तिथे म्हणून जिल्हा तसेच चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी एम .पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल तर प्रमुख मार्गदर्शक जालना येथील शासकीय तंत्रज्ञानिकता महाविद्यालय संगणक विभागाचे वरिष्ठ श्री मा. प्राध्यापक संदीप काळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे (संगांयो) विभागाचे तहसीलदार श्रीमती प्रणाली तायडे आणि जिल्हा माहिती अधिकारी अरूण सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती .

यावेळी जिल्हाधिकारी डॉ पांचाळ म्हणले की आज प्रत्येक क्षेत्रात ए आय आर चा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे प्रत्येक व्यक्ती हा बातमीच्या कॉन्टॅक्ट तयार करून शकतो माहिती तंत्रज्ञानाचा योगात पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करणे आवश्यक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय पत्रकारित्यावर अनेक प्रमुख मार्गांन परिणाम करत आहे. त्यामुळे यायचा वापर कशाप्रकारे करायचा हे पत्रकारांना समजून घेणे आवश्यक आहे .तसेच आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण सर्वांना विविध ताणतणावात सामोरे जावा लागत आहे .या करता आज आपणास जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या माध्यमातून दोन महत्त्वाच्या विषयावर तंत्रज्ञान मार्गदर्शन ंकडून मार्गदर्शन मिळणार असून या प्रशिक्षणाच्या आपणास नक्कीच आपला दैनंदिन जीवन उपयोगी होणार असल्याचे हे डॉ पांचाळ यांनी म्हणले पोलीस अधीक्षक श्री बन्सल मार्गदर्शन करताना म्हणले की ए आय याचा वापर चांगल्या रितीने केल्यास त्याचा त्यांच्या दैनंदिन कामकाजात निश्चितच फायदा होणार आहे. सध्या पत्रकारिता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा पैसे आणि वेळ वाचवण्यासाठी होत. असून वेग आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील याचा उपयोग केला जात आहे रिपोर्ट संचलित करून येणाऱ्या समस्या जलद गतीने कमी करून कृत्रिम बुद्धिमत्ता सध्याची पत्रकारितेवर परिणाम करत आहे परंतु ए आय चा वापर करताना पत्रकारांनी बातम्यांची खात्री करून घेणे देखील महत्त्वाची आवश्यकता आहे

Post a Comment

0 Comments