Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कै.दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलात श्री ची स्थापना







अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके


 (अंबड -) कै.दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलात स्थानिक व्यवस्था समितीचे अध्यक्ष माननीय श्री व्यंकटेश जी गोसावी यांच्या शुभहस्ते श्री ची स्थापना करण्यात आली.
 या स्थापनेच्या वेळी ढोल ताशे वाजवत गणेश मंडळाचे सर्व सदस्य यांनी स्वागतासाठी काढलेल्या सुंदर रांगोळ्या मन भावावर भारावून गेले होते.
 यावेळी माननीय श्री वेंकटेशजी गोसावी व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.प्रदीप जोशी सर यांच्या उपस्थितीमध्ये श्री ची स्थापना संकुलामध्ये करण्यात आली. व श्री ची आरती करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रसाद वाटप केले.

यावेळी विद्यालयांमध्ये सर्व शिक्षक वृंद आवर्जून उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments