Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कै. दत्ताजी भाले माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कु. सृष्टी परमेश्वर राठोड हिची जिल्हास्तरावर निवड





अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश शेळके

(अंबड) दिनांक 21/8/2025 रोजी झालेल्या तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात कै. दत्ताजी भाले माध्यमिक विद्यालयातील कु. सृष्टी परमेश्वर राठोड हिची जिल्हास्तराव निवड झाली आहे. 

या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्रजी आलूरकर, उपाध्यक्ष सौ .ज्योतीभाभी ठाकूर , कार्यवाह डॉ. हेमंतजी वैद्य, प्रशासकीय अधिकारी श्री चंद्रकांतजी मुळे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वेंकटेशजी गोसावी, कार्यवाह केदारजी मंत्री, शालेय समिती अध्यक्ष ॲड सदाशिवराव उपाध्ये,सदस्य डॉ. राजेंद्र भाला , श्री रमेशजी बुंदेलखंडे , श्री राजेंद्र डहाळे, कार्यवाह श्रीपादजी जपे, श्री तुकारामजी तौर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधाकर घायतडक व सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे . या विद्यार्थिनीला शाळेतील क्रीडाशिक्षक श्री गजानन उबाळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Post a Comment

0 Comments