अंबड वार्ता बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील कोठाळा गावात मराठा आंदोलक मनोज दादा जरांगे पाटील यांचे गावकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कोठाळा गावातून मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ५१ ट्रॅक्टरची रॅली काढण्यात आली होती. सध्या जरांगे पाटील गोदाकाच्या गावात संवाद दौरा करीत आहेत. काल रात्री कोठाळा गावातील लोकांना मुंबईला येण्यासाठी आव्हान करण्यात आले. मुंबईत मोर्चात येण्यासाठी तरंगे पाटील यांनी ग्रामस्थांना आवाहन केले यावेळी गावातील महिला लहान मुली, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments