प्रतिनिधी /पारनेर गणेश पाटील शेरे
मिळाल्याने पिक बहरले पंधरा दिवसाच्या नंतर. पावसाने हजरी लावली. नंतर पंधरा दिवसाची दांडी . मारल्यामुळे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. सोयाबीन मका पिकांना मोठा फटका बसला . पोळा सण कसा साजरा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला होता. मात्र आता हा पाऊस सोयाबीन मक्का ,तूर ,कपाशी ,उडीद, बाजरी, अशा पिकांना फायदेशीर ठरला आहे. वर्षभर ज्याच्या खांद्यावर संसाराचे.जु. असते. सर्जा राजाचा सण मोठ्या उत्साहात शेतकरी साजरा करणार आहे. आता. मक्का, कपासी ,तुर ,बाजरी ,अशा पिकांना पाऊस जीवदान ठरला आहे. शनिवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सोयाबीन, मक्का ,सह फळबाग मोसंबी, सीताफळ,पेरू,दाळिंब पिक डवलू लागले.

Post a Comment
0 Comments