अंबड : चिरंजीव देवांश दोडके यांचा तिसरा वाढदिवस आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आई-वडील, आजी-आजोबा, मित्रपरिवार व चिमुकले बालमित्र मोठ्या उत्साहात सहभागी झाले. वाढदिवसाचा केक कापून सर्वांनी देवांशला आशीर्वाद दिला. उपस्थित पाहुण्यांनी प्रेम व मायेने शुभेच्छांचा वर्षाव केला. या आनंदसोहळ्याने संपूर्ण दोडके परिवाराचे घर आनंदाने भरून गेले

Post a Comment
0 Comments