Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

हिकमत दादा उढाण आमदार झाल्याचा नवस फळाला – पायी वारीस प्रारंभ

 



 घनसावंगी :घनसावंगी मतदारसंघातील एकलहेरा गावातील कट्टर समर्थक राहुल कनके यांनी आमदार हिकमत दादा उढाण यांच्या विजयासाठी तुळजाभवानी माते चरणी नवस केला होता. त्यांच्या आमदारपदी निवडीनंतर हा नवस फळाला आला असून, आज या नवसपूर्तीसाठी एकलहेरा येथून तुळजापूरकडे पायी वारीस प्रारंभ करण्यात आला आहे.


या यात्रेत गावकरी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. श्रद्धा, विश्वास आणि दादांनी केलेल्या विकास कामामुळे ते नेहमीच पुढे जातील, असा विश्वास राहुल कनके यांनी व्यक्त केला.

राहुल कनके यांचे आपल्या नेत्या विषयी असलेले प्रेम व श्रद्धा पाहून ग्रामस्थांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments