बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
गंगा चिंचोली येथील समृद्धी साखर कारखान्याचे सभासद श्री अशोकराव घमाट उपसरपंच यांच्या कन्येच्या साखरपुडा सोहळ्यास उपस्थित राहून मा. सतिशराव घाटगे साहेब चेअरमन समृद्धी साखर कारखाना तथा निवडणुक प्रमुख घनसावंगी विधानसभा मतदारसंघ 100 भाजपा यांनी वधु वरास शुभेच्छा दिल्या.त्या प्रसंगी मा.बालाजीराव खोजे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वडीगोद्री -अंबड आदि उपस्थित मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments