Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मिशन स्थानिक स्वराज्य संस्था

 मिशन स्थानिक स्वराज्य संस्था  



बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव 



जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे आणि माजी केंद्रीय मंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जिल्हा कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक उत्साहात पार पडली.


यावेळी, भाजपाचे नेते सतीश घाटगे साहेबांनी पंकजाताईंचे स्वागत केले. बैठकीला आमदार संतोष दानवे, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, सिद्धीविनायक मुळे यांच्यासह जिल्हा कोअर कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


 आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक रणनीतीवर या बैठकीत सखोल मंथन झाले. ➡️ जालना जिल्ह्याची सत्ता पुन्हा भाजपच्या हाती आणण्यासाठी सर्व नेत्यांनी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला.

Post a Comment

0 Comments