पारनेर सर्कल प्रतिनिधी सुदर्शन संभाजी नागरे
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ngp 4511 शाखा अंबड
विषय अंबड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे अनेक दिवसापासून शासनाने कडे थकीत असलेली रक्कम देत नसल्याबाबत
1 राहणीमान भत्ता
2 थकीत पगार
3 भविष्य निर्वाह निधी
4 बोनस
वरील प्रमाणे आमच्या मागण्या ह्या अनेक दिवसापासून प्रलंबित असून त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत ला व गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती अंबड यांना आमचे निवेदन बऱ्याच वेळा परंतु ते पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे मनहून आमची मागणी आहे की आमच्या संपूर्ण मागण्या 27/10/2024 परेंत पूर्ण करण्यात याव्यात नसता आम्ही अंबड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी दिनांक 28/10/2024 रोजी पंचायत समिती अंबड येथे काम बंद आंदोलन करणार आहोत याची नोंद मा गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती अंबड यांनी घ्यावे
आंदोलन कर्ते
1 सुदर्शन नागरे
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ngp 4512
2 श्रीराम टेकाळे तालुका सचिव
3 राजेंद्र जाधव तालुका उपाध्यक्ष
4 संजय पांजगे तालुका सल्लगार
5 राजेंद्र भोसले कोष अध्यक्ष
6 गोविंद तांबडे संघटक
संतोष ताटू, बळीराम जिगे युनुस सय्यद वैजनाथ जराड पांडुरंग तिकडे, किशोर निर्मळ, जगन्नाथ नागरे, सरस्वती गायकवाड, अमर कचरे सुनील गायकवाड श्रीहरी पागिरे प्रकाश काळे दिलीप ढवळे विनोद वैद्य अशोक शिंदे पांडुरंग उबाळे दिलीप बोबडे, सोकत शेख,गजानन बकाल, रंगनाथ सावंत नेमीचड रणमाले गणेश मस्के सुरेश वाघुडे भाऊसाहेब हर्षे राम तावरे निखिल जाधव शुभम चाबूकस्वार इ.
.jpg)
Post a Comment
0 Comments