Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

श्री मत्स्योदरी देवी संस्थान येथे श्रावण मास चा पहिला अभिषेक तहसीलदार श्री विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला

 



दि.25/07/2025 रोजी श्री मत्स्योदरी देवी संस्थान अंबड श्रावण मास 2025 चा पहिला अभिषेक संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण सहपत्नी करण्यात आला.तसेच संस्थान परिसरातील परस बागा मध्ये बेल,आंबा,अशोक, लिंब, कडीपत्ता अशा नाना प्रकाराची झाडे लावण्यात आली.  यावेळी संस्थान विश्वस्त तथा पुजारी श्री गीता विलास कुंटेफळकर, संस्थान आचार्य श्री संतोष दुधधारी,संस्थान व्यवस्थापक श्री कैलास शिंदे , संतोष देवा यांचे 14 पुरोहित ,संस्थान चे गुरव सुहास गुरव संस्थान कर्मचारी नामदेव राठोड, गोविंद कायस्थ, दिगंबर खरात आणि अर्जुन शिंदे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments