Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबड तालुका मंडप वस्तू भांडार असोसिएशनच्या अध्यक्षपदी शामभाऊ सोनी, उपाध्यक्षपदी शाहरुख डावरगावकर निवड

 



अंबड : अंबड तालुका मंडप वस्तू भांडार असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री. शामभाऊ सोनी यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. शाहरुख डावरगावकर यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी जेष्ठ मंडप वस्तू भांडार व्यापारी ह.भ.प. राजेंद्र शर्मा तसेच तेली समाजाचे युवा नेते आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रस्थानी राहणारे उमेश भवर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.



कार्यक्रमाला शैलेश तिवारी यांच्यासह शहरातील सर्व मंडप व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अभिनंदन करत असोसिएशनच्या एकजुटीने काम करण्याच्या भूमिकेवर भर दिला.

शुभेच्छुक:

ओमप्रकाश उबाळे (कार्याध्यक्ष, जालना जिल्हा व्यापारी महासंघ), रत्नाकरजी कंधारकर, सुनील जी लाहोटी, श्याम सोनी, शाहरुख डावरगावकर, उमेश भवर, मनोज शर्मा, राजेंद्र शर्मा, शैलेश तिवारी, बापू मुळे, कृष्णा झंवर, गोविंद शर्मा, विनोद कुलकर्णी, प्रशांत सबनीस, रमेश पांजरे, विलास राठोड, केवल पवार, राम जाधव, राहुल खरात, राजाभाऊ जामखेडकर, पंडित राठोड, खिजर हाश्मी, सुभाष जाधव, सोनाजी काळे.

सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा

Post a Comment

0 Comments