अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
वैद्यराज प्राथमिक विद्यालय, अंबड येथील विद्यार्थिनी कु. दिव्या राहुल पटेकर हिची कॅरम या खेळातील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल मत्स्योदरी महाविद्यालयाचे प्राचार्य आ. पंडित सर, उपप्राचार्य उबाळे सर तसेच प्राध्यापक वर्ग यांनी दिव्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या यशामध्ये विद्यालयातील सर्व शिक्षक वर्गांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. योग्य प्रशिक्षणामुळे दिव्या जिल्हास्तरापर्यंत पोहोचली. यावेळी
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. घुगे मॅडम यांनी सर्व शिक्षकांसमवेत कौतुक करून दिव्याला पुढील स्पर्धेसाठीवैद्यराज परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या दिल्या.दिव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments