Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

. "बळीराम राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण; मान्यवरांची उपस्थिती"

 




अंबड :अंबड येथील शिवाजी महाराजांच्या स्मारकास दररोज पुष्पहार अर्पण करण्याची परंपरा गेल्या दोन वर्षांपासून श्री. संदीप डोंगरे व श्री. राधाकिसन पिवळ मामा यांच्या पुढाकाराने सुरु आहे. समाजापुढे आदर्श ठरलेल्या या उपक्रमांतर्गत आज, दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी बळीराम राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी नारायण निंबाळकर, जगन्नाथ काळे, आसाराम पट्टे, राधाकिसन पिवळ, पंडित गायकवाड व संदीप डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments