Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

हरतखेडा येथे आज ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेण्यात आली

 


   प्रतिनिधि / पारनेर. गणेश पाटील शेरे

अंबड तालुक्यातील हरतखेडा येथे आज सकाळी 11 वाजता ग्रामसबभेच आयोजन केले होते.यावेळी ग्रामसेवक घुगे साहेब,मुख्याध्यापक डि एन अवधूत सर,

 सरपंच रंजीत येडे, ऊप सरपंच राजू बागवान, ग्रामपंचायत आँपरेटर एन.एम.ढवळे,ग्रामपंचायत सिपाई ऊधव सराटे,ग्रामरोजगार सेवक डी.एन.सराटे, सर्व ग्रामपंचायत सदस्य .अंगनवाडी सेविका.

यांची ऊपस्तीती होती.विषय गावातीलअंगणवाडी,जिल्हापरिषद शाळा, वस्ती,गावात अपंगाची  संख्या 21आहे व त्यांना पाच टक्के निधी देण्यात यावा. जल्मलेली सध्याची संख्या 11 व त्यावरील उपाय योजना ज्या ठिकानी जल्म झाला त्याच ठिकानी जल्मा ची नोंद 15 दिवसात करणे.महानगर पालिका, ग्रामपंचायत कार्यालयात, सरकारी दवाखाना आदिठिकानी नोंद करावी.

जिल्हापरिषद शाळेला. वाल कंपाऊंड, वाटर फिल्टर पाण्याची मागनी देखील करण्यात आली प्लास्टिक बंदी अंमलबजावणी बालविवाह प्रतिबंधक ठराव जिल्हा परिषद शाळेला कॅमेरे बसवणे इत्यादी विषय ग्रामसभेत मांडण्यात आले.

Post a Comment

0 Comments