अंबड वार्ता कारल्यात दिनांक 30 ऑगस्ट शनिवार सकाळी गणेश बाप्पाची आरती करण्यात आली या आरतीचा मान श्री कल्याणराव पुंजाजी राऊत अमृतेश्वर हॉटेल संचालक यांना शुभ हस्ते मिळाला यावेळी दिनकरराव महाराज रामदासी गोंदीकर यांनी गणपती
ची पूजा करून आरती केली आरतीच्या स्वरांनी आणि गणपती बाप्पा मोरया च्या घोषणांनी वातावरण भक्ती भावाने दुमदुमून गेले यावेळी मुक्ती संपादक बळीराम राऊत उपसंपादक आकाश जळके कार्यकारी संपादक अनंता राऊत यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख पाहुणे यांचा अंबड वार्ता तर्फे दिनकरराव राऊत यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार अंबड वार्ताचे संपादक बळीराम राऊत यांनी केले


Post a Comment
0 Comments