Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शेवगा येथे आज ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा घेण्यात आली

 


 जिल्हा प्रतिनिधी. सुदर्शन  नागरे 

अंबड तालुक्यातील मौजे शेवगा येथे आज सकाळी 11.30 वाजता ग्रामसभेचे आयोजन केले होते या वेळी गावाचे सरपंच शंकर भाऊ गायकवाड. ग्रामसेवक ढवळे साहेब ग्रामपंचायत चे उपसरपंच संकेत खरात ग्रामपंचायत चे सदस्य. शशीकला बाई तळपे. मंथनबाई शेंरे. जगनाथ तिकांडे. शीतल गाढे राम गाढे. इसाखान पठाण. तंटा मुक्ती अध्यक्ष अकबर भाई पठाण शालेय संमिती अध्यक्ष सादिक भाई पठाण पोलीस पाटील ईश्वर भाऊ वाघमारे माजी सरपंच अंकुश नाना तिकांडे. माजी सरपंच सरपंच. श्रीहरी नाना तिकांडे. माजी ग्रामपंचायत सदस्य. सदाशिव भाऊ नागरे ग्रामरोजगार संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोहर भाऊ खरात. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अंबड तालुका अध्यक्ष सुदर्शन नागरे. ग्रामपंचायत शिपाई पांडुरंग तिकांडे. ऑपरेटर विठ्ठल तिकांडे. गावातील तज्ञ वेक्ती विठ्ठल शेंरे व गावातील प्रतिष्टीक नागरिक या वेळी उपस्तित होते या वेळी गावच्या विकास कामावर चर्चा करण्यात आली असता गावातील नाली साफ सफाई करणे गावातील हात पम्प दुरुस्ती करणं वस्ती शाळेवर नवीन हात पम्प करणे ग्रामपंचायत मध्ये जन्म मुर्त्यू नोंद ची नोंद वेळेवर करून घेणे बालविवाह प्रतिबंधक ठराव घेण्यात आला गावातील घरकुलचे हप्ते बिडीओ म्याडम ला बोलून सर्वांचे हप्ते टाकून घेणे या वर चर्चा करण्यात आली गावातील रस्ते दुरुस्ती नवीन रस्ते गावातील नवीन ग्रामपंचायत इमारत यांची लवकरात लवकर मंजूर करून त्यांच काम करून करून घेऊन गाव सुजलाम सुजलाम करून गावाचा विकास कसा होईन या सर्व विषयावर चर्चा करण्यात आली अशी माहिती जालना जिल्हा प्रतिनिधी सुदर्शन संभाजी नागरे यांनी अधिक माहिती साठी या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. 9518976983

Post a Comment

0 Comments