Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

हरतखेडा येथील मच्छिंदर बाजीराव शेरे यांचे अल्पशा आजाराने निधन


 निधन वार्ता


प्रतिनिधी /पारनेर गणेश पाटील शेरे 

अंबड तालुक्यातील हरतखेडा येथील मच्छिंदर बाजीराव शेरे वय 70 वर्ष यांचे दि.26/8/2025 वार मंगळवार रोजी सकाळी तीन वाजेला ऊपचार चालूअसतांना निधन झाले. हरतखेडा येथे मंगळवार रोजी आकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. ते दैनिक वार्ता चे पञकार गणेश शेरे यांचे चुलते होते.त्याच्या पच्छात पन्ती सरस्वतीबाई शेरे, दोन मुली मिरा शिवाजी काकडे ,व यशोदाबाई अशोक सिनगारे, मुले क्रुष्णा मच्छिंदर शेरे,व ऊधव मच्छिंदर शेरे,एक सुन नर्मदा क्रुष्णा शेरे , नातवंडे, भाऊ, बहीण, जावई असा मोठा परीवार आहे.

Post a Comment

0 Comments