घुंगर्डे हादगाव ( प्रतिनिधी) अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे गौरी गणपती सणानिमित्त दुकाने हार ,फुले, लाईटिंग इत्यादी साहित्यामुळे दुकाने सजली आहेत. महीलासह नागरीक साहित्य खरीदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. सा.अंबड वार्ता प्रतिनिधी बंडु शिंगटे यांना बोलताना दुकानदार किशोर पवार यांनी सांगितले की. सध्या परीसरात पाऊस समाधानकारक झाल्याने ग्राहक खरीदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यांचे योग्य समाधान करत आहेत असे सांगितले.

Post a Comment
0 Comments