Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

“स्वातंत्र्यासोबत हरितक्रांती – उपजिल्हा रुग्णालयात द फ्रेंड्स ग्रुपचा उपक्रम”




अंबड (प्रतिनिधी) :

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत दा फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून अंबड वार्ताचे संपादक बळीराम राऊत यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी ग्रुपचे सदस्य गालेफ बाशान, मोहम्मद बशान, सिकंदर पठाण, शेख सलमान, उमर चाऊस, जबरा बशान, अमर बिल्डर, उमेश पंढरी, दिगंबर लांडे व डॉ. अंगत घुले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत समाजात हरितक्रांतीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments