Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मत्स्योदरी शिक्षण संस्थेतील मत्स्योदरी विद्यालय घुंगर्डे हदगाव तालुका अंबड, शाळेचे 10 विद्यार्थी जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेत प्रथम ,द्वितीय, आणि तृतीय क्रमांक मिळवत यशस्वी

 


घुंगर्डे हादगाव ( प्रतिनिधी) 


 *▪️जालना डाएट :- येथील विभागीय राज्य कला उत्सव 2025 स्पर्धेत मत्स्योदरी* *विद्यालय घुंगर्डे हदगाव* *तालुकाअंबड,शाळेचे* *प्रथम क्रमांक पटकावलेले विद्यार्थी

समूह वादन( मृदंग ) विद्यार्थी* 

 १)शुभम परदेशी इ. ९वी 

२) मुंजा काटे इ.९वी समूह वादन गटात प्रथम

 एकल नाटिका

१ *) प्रतिभा प्रेमसिंग परिहार. एकल नाटिका गटात*प्रथम

 द्वितीय विजेते_


१) *एकल गायन :रोहन तारगे* 

२) समूह नाटिका : १) दीक्षा भद्रे,२)अंजली काळे ३) समृद्धी शेळके समूह नाटिका स्पर्धेत द्वितीय ३)शिल्पकला दृश्यकला प्रकारात श्रुती कोळेकर वर्ग १० वा.द्वितीय __तर__ तृतीय विजेते एकल वादन या प्रकारात १)कल्याणी पालेकर व पारंपरिक कथाकथन या प्रकारात १)प्रथमेश मिरकड हे तृतीय क्रमांक मिळवून विजयी या संघाचे अभिनंदन

 मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आरोग्य* मंत्री राजेश भैया टोपे साहेब यांच्यासह सन्माननीय सचिव श्रीमती मनिषाताई टोपे. प्रशासकीय अधिकारी डॉ*बी.आर.गायकवाड सर सहाय्यक प्रशासकीय अधिकारी राहुल भालेकर*सर, पार्थ दादा टोपे डायटचे प्राचार्य विक्रम सारूफ सर, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.प्रमोद कुमावत सर, वरिष्ठ अधिव्याख्याता टकले सर वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.प्रेरणा मोरे मॅडम, वरिष्ठ अधिव्याख्याता प्रा योगेश्वर जाधव सर मुख्याध्यापक कल्याण नरसिंगराव सोळुंके,सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पटेकर , दिंगबर कोटबे व सर्व शिक्षक वृंद मत्स्योदरी विद्यालय घुंगर्डे हदगाव तालुका अंबड यांनी विशेष अभिनंदन केले .

Post a Comment

0 Comments