Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबड तालुक्यातील ग्रामपंचायतकर्मचारी याचं पंचायत समिती अंबड येथे अमरण उपोषण दिनांक 18/09/2025 पासून सुरु होणार

 अंबड वार्ता जिल्हा/प्रतिनिधी. सुदर्शन नागरे

जालना. अंबड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पाच महिन्या पासून पगार नसल्यामुळे त्यांच्या वर उपास मारीची वेळ आली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी आहे की ग्रामपंचायत कर्मचारी हा गावचा केंद्र बिंदू असून तो रात्रण दिवस आपली दिवटी करून लोकांना पाणी पाजन्याच काम करीत असून त्याचे पाच महिन्या पासून पगार नाही. भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांना मिळत नाही राहणीमान भत्ता. त्यांना मिळत नाही. कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळत नाही. या बाबत त्यांनी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी म्याडम यांना अनेक वेळा निवेदन दिल परंतु त्याचा काही चांगला प्रतिसाद मिळत नसून मनहून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. व जिल्हा परिषद जालना येथे. चार महिन्याचा निधी येऊन दोन महिने झाले तर पण या कडे जिल्हा परिषद चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब या कडे लक्ष देत नाही मनहून अंबड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना आज दिनांक 08/09/2025 रोजी बिडीओ म्याडम ला निवेदन दिल की आमच्या मागण्या सात दिवसाच्या आत पूर्ण न झाल्यास दिनांक 18/09/2025 रोजी पंचायत समिती अंबड येथे उपोषण करणार आहेत अशी माहिती. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन चे अंबड तालुका अध्यक्ष सुदर्शन नागरे यांनी दिली या वेळेस त्यांच्या सोबत अंबड तालुका सचिव. श्रीराम टेकाळे. जिल्हा संघटक सुनील गायकवाड. तालुका उपसचिव. अशोक शिंदे. दिलीप जाधव. योगेश उघडे. युनूस सय्यद. गोकुळ खरात. कृष्ण मंडलिक. सुभाष जायभाये. ठमाजी गाढेकर. 

व हे उपस्तित होते अशी माहिती जालना जिल्हा. अंबड वार्ता चे जिल्हा प्रतिनिधी सुदर्शन नागरे यांनी दिली

Post a Comment

0 Comments