Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबड तालुक्यातील मौजे शेवगा येथे अति मुसळधार पावसामुळं सर्व पिकाचे अतोनात नुकसान

 



जालना प्रतिनिधी. सुदर्शन नागरे अंबड तालुक्यातील मौजे शेवगा येथे तीन चार दिवसा पासून सतत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण पिके वाया गेले असून आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान भेटावे व कर्ज मुक्ती लवकरच करून द्यावी अशी मानसिकता तयार झाली आहे या बाबत शेतकऱ्यांचसी संवाद साधला असता तर त्यांनी सांगितले कि आम्ही आज कर्ज काढून शेतात लाखो रुपये खर्च केले असून हाता तोंडासी आलेला घास संपूर्ण पणे निघून गेला असून आता आम्हाला आत्महत्या शिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिल्याला नसून या ठिकाणी आपण सोयाबीन पिका मध्ये उभे असून आज शासनाना कढून आम्हाला अपेक्षा आहे कि आम्हाला झालेल्या पिकाचे सरसगट पंचनामे करून आमच कर्ज माफ करा व आम्हाला एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईकि द्या व फळबागाना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपायकी देण्यात यावी असं आमच मनन आहे अशी माहिती अंबड वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी सुदर्शन नागरे यांनी दिली

Post a Comment

0 Comments