Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंगणवाडी सेविका इंदुबाई खापरे यांना निरोप

 



बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव 


अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील अंगणवाडी सेविका इंदुबाई खापरे सेवानिवृत्त झाल्या त्यांना घुंगर्डे हादगाव व परीसरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कडून निरोप देण्यात आला. यावेळी सुपरवाझर श्रीमती ब्रम्हे मॅडम, अंगणवाडी सेविका अनुपमा थोरात , रेखा कात्रे, सावित्रा चोरमले, स्मिता राठोड, मंदा धुपे, मिना गात , कविता वरकड, मनिषा पवार, आदी सेवीका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments