Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ताराचंद कापसे यांचे निधन

 


बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव 

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे सह शिक्षक ताराचंद दादाराव कापसे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटकेने निधन झाले. शाळेच्या कामाविषयी अंबडला गेले असता , त्यांच्या छातीमध्ये वेदना होत असल्यामुळे ते दवाखान्याकडे जात असताना त्यांचे निधन झाले. प्रशासकीय बदली मध्ये ते एक आठवड्यापूर्वी घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद शाळेत रूजु झाले होते. त्यांच्या या निधनाने घुंगर्डे हदगाव येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments