Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

घनसावंगी तहसिलदार पदावर वंजारी मॅडम रूजू – अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे सत्कार

 




घनसावंगी ता. प्रतिनिधी काकासाहेब कासार : घनसावंगी येथे तहसिलदार पदावर प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सौ. वंजारी मॅडम यांनी आज रुजू होत कार्यभार स्वीकारला. त्यांच्या रुजू होण्याचा आनंद व्यक्त करत अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.


या प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश तारगे, तालुकाध्यक्ष मारोती सावंत, पदाधिकारी राहुल काळे, दत्ता चोथे, विलास गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments