Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सतीश घाडगे पाटील यांची घुंगर्डे हादगाव येथे सांत्वन भेट

 


बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव 


अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील प्रगतिशील शेतकरी अंबुसिंग दुर्गा सिंग पवार यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाडगे पाटील यांनी शनिवारी कृष्णा सिंग पवार यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत समृद्धी कारखान्याचे महेंद्र मेठी, गोंदी सर्कल भाजपाचे भिवराज पाटील सोळुंके, पत्रकार सुमंता शिंदे, पत्रकार बंडु शिंगटे, कैलास दादा पवार, शिवाजी शेळके, शामराव शेळके, संतोष काकडे, ज्ञानेश्वर घोडके, सह आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments