Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

घुंगर्डे हादगाव येथे कापूस खरेदी सुरू

 


बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव 


अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे आज पासून कापूस खरेदी सुरू करण्यात आली .शुभम ट्रेडिंग कंपनी कडून कबीर भैया पवार यांच्या कडून आज घुंगर्डे हादगाव येथे कापूस, सोयाबीन व भुसार माल ठोक व किरकोळ खरेदी सुरू करण्यात आली. या कार्यक्रमांचे उद्घाटन ह. भ. प. दता महाराज कोळेकर, व ह. भ. प. भागवत महाराज दोबाले यांच्या हस्ते या कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती सतीश होंडे, डॉ गणेश पवार, चेअरमन प्रल्हादसिंग परीहार व शेतकरी भाऊसाहेब पाटील मस्के, रामेश्वर मस्के, माऊली दोबाले, विजु बापु, भागवत परीहार, अंबर सिंग परीहार, अनिरुद्ध चोरमले, सोमनाथ तळतकर, विश्वंभर पवार, बंडु चोरमले परभतसिग परीहार, अर्जुन परीहार, डिंगाबर मस्के, रवी परीवार, संदीप परीवार, कबीर पवार, माऊली मस्के, तुकाराम शिंदे, विठ्ठल खापरे, दिलीपराव कोळेकर, उधवसिंग पवार, अभिमान खापरे, सबलसिंग पवार संजु काका पवार, शामराव बिरले, माऊली आनंदे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments