बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील प्रगतिशील शेतकरी अंबुसिंग दुर्गा सिंग पवार यांचे वयाच्या १०३ वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गुरुवारी 6 वाजता घुंगर्डे हादगाव येथील गलहाटी नदीकाठी असलेल्या स्माशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घुंगर्डे हादगाव येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कुष्णासिंग पवार यांचे ते वडील होते. यांच्या पश्चात दोन मुले, मुली नातवंडे, भाऊ बहीण असा मोठा पवार परीवार आहे.

Post a Comment
0 Comments