Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जिओचे टॉवर असुन अडचण नसुन खोळंबा .

 



साष्टपिंपळगाव: अबंड तालुक्यातील साष्टपिंपळगाव परीसरासाठी जिओ कपंनीचे मोबाइल टॉवर भांबेरी येथे असुन मागील अनेक महीन्यापासुन याभागामधे जिओ सिमकार्ड वापरकर्त्यांना नेटवर्क मिळत नसल्यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे ..काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस असतात तसेच शासनाच्या विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागतात , ई पिकपाहणी करतांना देखील अडचणी येत आहे .त्यामुळे जिओ कपंनीने आपल्या सेवेमधे सुधारणा करण्याची मागणी श्री सजंय भगवान कनके यांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments