Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

टाका परीसरात बिबट्याचा‌ वावर ,वासराचा पाडला फडशा

 टाका परीसरात बिबट्याचा‌ वावर ,वासराचा पाडला फडशा


.

साष्टपिंपळगाव: अबंड तालुक्यातील टाका येथे बिबट्याचा वावर आढळला‌ असुन या बिबट्याने टाका शिवारातील धनजंय अकुंश मस्के यांच्या गट न ३५०‌ मधे असलेल्या गाईचा फडशा पाडला असुन त्यामुळे परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे ,तरी वनविभागाने या बिबट्याचा‌ लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरातील शेचकर्यांकडुन होत आहे .

वनविभाचे आरएफओ दौंड‌ यांच्याशी शेतकर्याने संपर्क करून पिजंरा लावण्याची मागणी केली असता त्यांनी ऑनलाईन तक्रार दाखल करा मग पिंजरा लावु असे अजब उत्तर देण्यात आले ..वास्ताविक बघता वनविभाकाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही ..अबंडची टीम रामनगर ता

जालना येथे पाठविल्यामुळे अबंड तालुक्याला मनुष्यबळ कमी पडत आहे असे निदर्शनास आले .आज वनविभागाच्या कर्मचार्याने पचंनामा करून सदरील पाउलखुणा या बिबट्याच्या असल्याचे‌‌ सांगितले

Post a Comment

0 Comments