वर्गमित्र ११ वर्षांनंतर आले एकत्र
बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील मत्स्योदरी विद्यालयातील वर्ग मित्रांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. अकरा वर्षानंतर १०० वर्गमित्र - मैत्रिण एकमेकांना भेटले व जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मुख्याध्यापक सोळुंके यांची उपस्थिती होती.एकमेकांनी भेटी घेऊन वर्ग मित्रांचा सन्मान करण्यात आला.नारायण पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.यावेळी विविध ठिकाणांहून आलेल्या वर्गमित्रांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी गजानन शिंगटे, किसना थोरात, सचिन पवार, विशाल काळे, पांडुरंग बायस, ज्ञानेश्वर शिंगटे, वैभव खापरे, सखाराम धारे, ज्ञानेश्वर बहीर, सतीश कोरडकर, , ज्ञानेश्वर नरके, काकासाहेब दगाबाज, शिवाजी काळे, स्वाती प्रधान, मयुरी पवार, अनुराधा बोचरे, किर्ती ढाले, ज्योती शिंदे, अर्चना मस्के, सविता उन्हाळे, राजश्री पवार, पुजा पवार, आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments